मुंबई

आयएसटीडी नवी मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. कुलदीप भालेराव यांची निवड

CD

आयएसटीडीच्या अध्यक्षपदी डॉ. कुलदीप भालेराव यांची निवड
खारघर, ता. २२ (बातमीदार) : अनेक दशकांचा वारसा असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नवी मुंबई चॅप्टरच्या २०२६-२८ या द्विवार्षिक कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी समितीची घोषणा केली आहे. या नवनिर्वाचित समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणतज्ज्ञ डॉ. कुलदीप भालेराव यांची सर्वानुमते निवड झाली आहे. शनिवारी (ता. २०) पार पडलेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी डॉ. वैशाली पाटील, सचिवपदी इमॅन्युअल जोसेफ आणि खजिनदारपदी डॉ. एन. महेश यांची निवड केली आहे. तर सदस्य म्हणून महेश गंभीर, संदीप सिंग, डॉ. अस्मत आरा शेख आणि आशिष ठाकूर यांची निवड झाली आहे. तसेच, राष्ट्रीय समितीचे सदस्य म्हणून डॅनियल कुरियन, डॉ. दत्ताजीराव पाटील आणि रमेश नीलकंठण यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : तलावात आढळले एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह, आईसह दोन मुलींचा समावेश

MHADA Lottery: सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळणार! म्हाडा मुंबईत साडेसात लाख घरं बांधणार; नवीन लॉटरी कधी निघणार? तारीख समोर

शेख हसीना यांच्याबाबत भारताचं अधिकृत स्पष्टीकरण; बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र संताप

SCROLL FOR NEXT