मुंबई

नाताळ साठी रोषणाई.

CD

रेवदंडा, ता. २४ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील कोर्लईमधील माऊंट कार्मेल चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. कॅरल साँगसह आठवडाभर आबालवृद्धांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्‍याची माहिती चर्चचे फादर बोनावेंचर नुनिस यांनी दिली.
गावातील युवकांनी नाताळ गोठा सजवला आहे. तर महिलावर्ग विविध प्रकारचे केक, चिवडा, शंकरपाळी, करंजी असे गोडधोड पदार्थ बनवण्यात मग्न आहेत. दोन दिवसांपासून नाताळ व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोर्लईत पर्यटकांची रेलचेल वाढली असून सर्वच रस्त्यांवर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडीने पर्यटकांपेक्षा स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

रेवदंडा ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

Pune Mumbai Travel: रस्ता सुसाट, तर हवाई प्रवास थंडावला; पुणे-मुंबई ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास वेगवान, उद्योजकांचे हेलिकॉप्टरकडे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT