मुंबई

अंधेरी येथील पर्यटकाचा धरणात बुडून मृत्यू

CD

अंधेरी येथील पर्यटकाचा धरणात बुडून मृत्यू
रेवदंडा, ता. १३ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील फणसाड धरणात रविवारी (ता. १३) एका पर्यटकाचा बूडून मृत्यू झाला. अंधेरी येथील काही जणांचा समूह वर्षासहलीसाठी येथील फणसाड धरण परिसरात आला होता. यामधील साहिल रणदिवे (वय २४) हा या धरणात पोहण्यासाठी उतरला होता, मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात दीपक पांचाळ (वय ५०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. साहिल याचा मृतदेह सापडला असून, पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत टर्फ वाद पेटला! CIDCO चा मोठा निर्णय; 13 शाळांना नोटीस, मुलांना मिळणार का मैदान?

Video Viral : तुला जमिनीवर लोळवेन...! IPL 2026 गाजवणाऱ्या खेळाडूची चाहत्याला धमकी, Mumbai Indians च्या मॅचनंतर काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

SCROLL FOR NEXT