मुंबई

शेतीच्या कामांना नागपंचमीनिमित्त सुट्टी

CD

रेवदंडा, ता.२९ (बातमीदार)ः श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण आहे. श्रावणातील पंचमीला नागाची पुजा पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणून शेतीची कामे आज शेतकरी पूर्णपणे बंद ठेवतो.
आपला देश कृषीप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे, तो शेतीचे रक्षण करतो आपण त्याला क्षेत्रपाळ असेही म्हणतो. कारण शेतात उगवणारे धान्य नष्ट फस्त करणारे किटक व उंदीर नाग फस्त करतो. उंदीर हा शेतकऱ्यांचा शत्रू आहे आणि साप हा उंदराचा शत्रू आहे म्हणून शत्रूचा शत्रू हा शेतकऱ्याचा मित्र आहे. नागपंचमीचा सण आज घरोघरी अनेक कुटुंबांनी धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून साजरा केला जातो. काही ठिकाणी पाटावर नागवेल किंवा पाटावर चित्र काढले, नागाची मातीची मूर्ती, भिंतीवर नागाचे चित्र लावून, नागाच्या बांधावर किंवा नागदेवतेच्या मंदिरात जाऊन भक्तीभावाने पुजाअर्चा केली जाते. प्रसादासाठी मोदकांचा प्रसाद केलेला दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WCL 2025 स्पर्धेतून युवराज सिंगच्या भारतीय संघाची माघार; पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलवर बहिष्कारानंतर...

Post Office Scheme: ५ वर्षात १३ लाखांचा परतावा अन्...; पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ठरतेय फायद्याची!

Latest Marathi News Updates : श्रीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात राडा! वकिलास झाली मारहाण

New Born Baby Care Tips: नवजात बाळाला मालिश व धुरी देणं खरंच योग्य आहे का? वाचा बालरोगतज्ज्ञ काय सांगतात

ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..

SCROLL FOR NEXT