मुंबई

मनसे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक होणार आहे. पक्ष कार्यालय राजगड येथे उद्या सकाळी 11 वाजता बैठक ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बजावलेल्या नोटीसीमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पक्षाच्या या बैठकीस नेते-सरचिटणीस-विभागअध्यक्षांना बोलावण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोहिनूर मिल जमीन व्यवहार प्रकरणात 22 तारखेला राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जाण्याची शक्यता या बैठकीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akwan: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती; ‘अक्वान’मुळे मुसळधार पावसाचा इशारा

Pune Nashik Highway: चंदनापुरी घाटात आठ वाहनांचा अपघात ;महामार्गावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ahilyanagar News: कारची सायकलला धडक; दोन मुलांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : "छठपूजेचा अतिरेक नको, हा महाराष्ट्र आहे"; संजय राऊतांच्या इशाऱ्यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांचा पलटवार

Anna Hazare : नशामुक्त भारत अभियान तळागाळात पोहोचविण्याबाबत अण्णा हजारे आणि सुमित सिंह यांच्यात राळेगण सिद्धीत सखोल चर्चा

SCROLL FOR NEXT