Traffic jam on Western Expressway due to heavy rain traffic slowed Mumbai Rain Update  
मुंबई

Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

रोहित कणसे

मुंबई शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. शिवाय पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाने जोर धरल्यामुळे दृश्य मानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी मुंबईचा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गापासून विलेपार्ले पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रस्त्यावर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे पश्चिम उपनगरातून मुंबई शहरात कामावर जाण्यासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला वाहन कोंडीतच अडकून पडण्याची वेळ आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे मात्र पावसाच्या व्यक्त यामुळे ही वाहन कोंडी सुटण्यास काहीसा विलंब होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT