Omicron  sakal
मुंबई

राज्यात 26 ओमिक्रॉन रुग्णांची भर; मुंबईतही नागरिकांना संसर्ग

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात ओमिक्रॉन संसर्गाचे (Omicron infection) 26 रुग्णांची नोंद झाली. मुंबई 11,पनवेल मनपा 5,ठाणे मनपा4 ,नांदेड 2 तर नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी 1 रुग्ण सापडला. यामुळे राज्यात (Maharashtra omicron update) आतापर्यंत नोंद झालेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 167 झाली आहे. यापैकी 72 रुग्णांना त्यांची आरटी-पीसी आर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. (Twenty six omicron patients found in Maharashtra and eleven in Mumbai)

आज आढळलेल्या 26 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 18 वर्षांखालील 4; 60 वर्षावरील 2 रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांमध्ये 14 पुरुष, 12 स्त्रियाचा समावेश आहे. यातील 24 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर 2 जण निकटसहवासित आहेत.

या रुग्णांपैकी 18 वर्षाखालील 4 जण आणि इतर 3 जण वगळता 19 जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.तर 21 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर 5 जणांना सौम्य लक्षणे आहेत.आतापर्यंत 743 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 98 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT