Shinde vs Thackeray 
मुंबई

Shinde vs Thackeray: जे राणेंचं झालं ते ठाकरेंचं होणार? 'नालायक' शब्दावरुन वातावरण तापलं.... शिंदे गट आक्रमक!

Sandip Kapde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य कारभारासाठी लायक नाहीत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. स्वत:च्या घरात नुकसान आणि दुसरीकडे जाऊन प्रचारात कसे मिरवतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस बेपर्वाईने प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे, अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या टिकेमुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी वापरलेला शब्द असंसदीय आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

क्लिप मिळवल्यानंतर कायदेशीर कारवाईचा विचार करणार आहोत. जो शब्द आपण उच्चारु शकत, अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे यांनी शब्द वापरला होता. तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती. तशीत परिस्थिती आता निर्माण झाली असल्याचे  शंभूराज देसाई म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT