Maharashtra Police esakal
मुंबई

Maharashtra Police Bharti: पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी काल (रविवारी) एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. बीकेसी येथे पोलिस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सचिन हे सहभागी झाले होते.

मैदानी चाचणीवेळी धावताना सचिन मैदानात कोसळला त्यानंतर त्यांना उपचाराकरता जवळील शासकिय रुग्णालय व्हि एन देसाई याठिकाणी दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सचिन कदम या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.

सचिन कदम हा कल्याणहून पोलिस भरतीसाठी आल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT