मुंबई

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात; हाताला किरकोळ दुखापत

राहुल क्षीरसागर

ठाणे  -   नवी मुंबई वाशीहून मुंबईच्या दिशेने जात असताना, अन्य दोन वाहनांची एकमेकांचा अपघात झाला होता. त्याचवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा देखील त्याच रस्त्याने मुंबईच्या दिशेला जात असताना, ताफ्यातील पुढील दोन वाहनांनी अचानक ब्रेक लावल्याने, त्यांची गाडी ताफ्यातील त्यांच्या वाहनाच्या पुढच्या वाहनाला जाऊन आदळली. या घटनेत नगरविकास मंत्री शिंदे यांचा हाताला किरकोळ मार लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी नवी मुंबई येथील कार्यक्रम संपवून वशीमार्गे मुंबईला जात होते. त्यावेळी वाशी टोल नाका येथे अन्य दोन वाहनांचा अपघात झाला. त्याच रस्त्याने शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना, त्यांच्या ताफ्यातील त्यांच्या वाहनाच्या पुढील दोन वाहनांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ब्रेक लावला. त्याचवेळी पाठी मागे असलेली शिंदे यांची गाडी पुढील वाहनाला धडकली. या धडकेत शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून ते सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Urban Development Minister Eknath Shindes car crashed Minor hand injury

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT