Vijay Anand wife Sushma Anand passed away marathi news mumbai Sakal
मुंबई

Sushma Anand passed away : विजय आनंद यांच्या पत्नी सुषमा आनंद यांचे निधन

हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवंगत प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व अभिनेते विजय आनंद यांच्या पत्नी सुषमा आनंद यांनी आज (ता. २७) त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला . वयोमानामुळे सुषमा यांना काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते .

सुषमा या त्यांच्या घरात खुर्चीवर बसल्या असताना अचानक त्यांची हालचाल बंद झालेली घरच्या मंडळींनी पाहिली. लगेच त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले.

हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या (ता. २८) सकाळी अकरा वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT