Virar Murder sakal
मुंबई

Virar Murder: विरारमध्ये पुन्हा झाला खुन; जावयाने केली सासूची हत्या

Crime: या घटने मध्ये आरोपीवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Murder: विरार पूर्व येथील साईनाथ नगर या परिसरातील जावयाने सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. साईनाथ नगर येथील जानू वाडी या विभागात राहणाऱ्या लक्ष्मी हेरी (६५) यांची हत्या करण्यात आली आहे.

जावई हा नशेत धुंद होऊन घरी आला असताना त्याच्या सासू सोबत त्याचा वाद झाला आणि या वादातूनच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आरोपी विशाल खेरी याला विरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विशाल याने त्याच्या सासूला बांधून तिचे तोंड बंद करून तिच्यावर चाकूने हल्ला केला यातच तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी हेरी यांची दोन लहान नातवंडं घरी होती तर त्यांनी ही संपूर्ण घटना स्वतः पाहिली.

आरोपी विशाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लहान मुलांनी आरडा ओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घरी धाव घेतली आणि आरोपीला थांबवत पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या घटने मध्ये आरोपीवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT