saralgao
saralgao 
मुंबई

थर्माकॉलला बाजूला सारत इतर गोष्टींनी बाप्पाची सजावट

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे) : थर्माकॉलला बाजूला सारत घरगुती साहित्य वापरून गणेश भक्तांनी गणपतीचे मखर बनविण्यास मुरबाड तालुक्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.       

अनेक वर्ष थर्माकॉल पासून बनवलेले मखर वापरले जात असल्याने सारखेच नक्षीकाम केलेले मखर सर्वच ठिकाणी दिसत असत. पण या वर्षी थर्माकॉलला बंदी असल्याने ग्रामीण भागात घरातीलच चादरी, बेडशीट वापरून मखर बनविल्याचे दिसून येत असल्याने प्रत्येक ठिकाणी मखरांमध्ये  वेगळेपण पाहावयास मिळत आहे.

दरवर्षी थर्माकॉलचे मखर बाजारातून विकत आणायचो मात्र थर्माकॉलला बंदी असल्याने या वर्षी घरातीलच वस्तू वापरून मखर बनविताना जी मजा आली. ती मजा थर्माकॉल मखरात मिळत नव्हती अशी माहिती अनेक गणेश भक्तांनी दिली. शिवळे येथील अशोक खंडागळे यांनी घरातील सफेद कापड वापरून त्यावर शेतकरी करीत असलेल्या आत्महत्या, महिलांवर होणारे अत्याचार, मराठा समाजाचा मोर्चा अशा अनेक घटना या पडद्यांवर रेखाटल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT