MLC Election Result esakal
मुंबई

MLC Election Result: पुण्यात भाजपची ताकद वाढली, विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर विजयी!

Yogesh Tilekar won in MLC Election Result: टिळेकर यांच्या सोबतच पंकजा मुंडे देखील विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

Sandip Kapde

योगेश टिळेकर यांनी विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीतच विजयी होत मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी 26मतं मिळवून विजयी झाला. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत योगेश टिळेकर आणि पंकजा मुंडे यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

पंकजा मुंडे देखील विजयी-

टिळेकर यांच्या सोबतच पंकजा मुंडे देखील विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

योगेश टिळेकर यांचा राजकीय प्रवास

योगेश टिळेकर मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८२० मतांनी पराभूत झाले होते. २०१४ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा झालेला आहे. टिळेकर यांनी ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी ते हडपसरमधून प्रबळ दावेदार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh festival २०२५: 'लंडनमध्ये साकारली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती'; केळघरच्या सुपुत्राकडून गणेशोत्सव; जपली जातेय मराठमोळी परंपरा

Satara News:'कासवरील फुलोत्‍सवास गुरुवारपासून प्रारंभ'; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, ऑनलाइन बुकिंग करणे आवश्‍यक

Satara News: 'लखपती दीदींचा दिल्लीत राष्ट्रपतींकडून पाहुणचार'; केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव, सातारा जिल्ह्यातील १६ महिलांचा समावेश

लवकरच सुरू होतोय फ्लिपकार्ट Big Billion Days सेल; खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Satara News:'फार्मर आयडी काढा; लाभ मिळवा; अडीच लाख शेतकरी अद्याप प्रक्रियेपासून दूर', सातारा जिल्ह्यात अवघे ५४ टक्के प्रमाण

SCROLL FOR NEXT