Murder sakal
मुंबई

अंबरनाथमध्ये नवीन वर्षाच्या रात्रीच तरुणाची दगडाने ठेचून हत्या

नववर्षाच्या पहिल्याच रात्री अंबरनाथ मध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार नवीन वर्षाच्या शनिवारी पहिल्या रात्री घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नववर्षाच्या पहिल्याच रात्री अंबरनाथ मध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार नवीन वर्षाच्या शनिवारी पहिल्या रात्री घडला आहे.

अंबरनाथ - नववर्षाच्या पहिल्याच रात्री अंबरनाथ मध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याचा प्रकार नवीन वर्षाच्या शनिवारी पहिल्या रात्री घडला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली डीएमसी कंपनीच्या मोकळ्या मैदानात रवी तिवारी या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार घडला आहे. 

या घटनेची आज रविवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या हत्येसंदर्भात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास करीत असल्याचे अंबरनाथ पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT