Corona Updates  sakal media
मुंबई

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आता सातव्यांदा शून्य मृत्युची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरात शनिवारी पुन्हा एकदा शून्य मृत्यूची (Zero corona deaths) नोंद झाली. फेब्रुवारीतील (February) ही सातवी शून्य मृत्यूची नोंद आहे. याआधी डिसेंबरमध्येही सातवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. याआधी १५, १६, १७, २०, २३ आणि २५ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेत (corona third wave) २ जानेवारीनंतर १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली.

१७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद पालिका क्षेत्रात झाली होती. आजवर १५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली. शनिवारी ८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आजवर बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,५६,२९६ वर पोहोचली आहे.

शनिवारी २०० रुग्ण कोरोनामुक्त झाले.झाले. आजवर बरे झालेल्यांची संख्या १०,३५,८२६ इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ९०२ पर्यंत खाली आली आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ४,४५० पर्यंत वाढला आहे. कोरोनावाढीचा दर ०.०२ पर्यंत खाली आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT