file photo 
नांदेड

भिमजयंती विशेष : स्वारातीम विद्यापीठामध्ये ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये बुधावारी (ता. १४ एप्रिल) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब अध्यासन व अभ्यास केंद्रामधिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अदरांजली वाहिली.

यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलांनी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे, शहाजी हंबर्डे, संभाजी धनमने, नारायण गोरे, रामदास खोकले, शिवाजी हंबर्डे, संदीप एडके, शैलेश कांबळे, तुकाराम हंबर्डे, जेनार्धन गोवंदे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य आजारारामुळे सामाजिक अंतराचे पालन करुन प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT