Candle march medical faculty nanded
Candle march medical faculty nanded sakal
नांदेड

नांदेड : वैद्यकीय अध्यापकांनी काढला कॅन्डल मार्च

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवारपासून (ता. तीन) आगळेवेगळे आंदोलन करत आहेत. गुरूवारी काळी फिती लावून काम केले तर आज शुक्रवारी (ता. चार) त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कॅन्डल मार्च काढत घोषणा दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारती पासून हा मोर्चा सुरू झाला व अधिष्ठाता कार्यालय पर्यंत गेला त्यानंतर त्यांनी अधिष्ठाता यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या परत एकदा अधिष्ठाता यांना कळवल्या व त्या मागण्या मान्य करण्या करता लवकरात लवकर प्रयत्न करावेत असे साकडे घातले सदरील कॅन्डल मार्च दरम्यान वैद्यकीय अध्यापकांनी घोषणा देऊन पूर्ण परिसर दणाणून सोडला या वेळेस या मोर्चाचे नेतृत्व डॉ. राहुल परसोडे ,डॉ. विशाल टेकाळे ,डॉ.सिद्दिकी ,,डॉ. महेश शिंदे ,डॉ.मसरत डॉ.आयेशा यांनी केले.

वैद्यकीय अध्यापकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातवे वेतन आयोगानुसार भत्ते मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अस्थायी सहायक प्राध्यापकांना समायोजन करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, अध्यापक यांना प्रशासकीय प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT