Nanded Atrocities on female police officer case against eight person Sakal
नांदेड

नांदेड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारावर अत्याचार

भाग्यनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुदध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस दलातील एका महिला पोलिसाला विश्र्वासात घेवून तिच्याकडून आपल्या घरातील सांसारीक कामे सुध्दा करून घेत तिच्यावर आर्थिक व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तिला लग्नासाठी आमिष दाखवून, कट कारस्थान रचून आठ जणांनी तिचा विश्र्वासघात केला.

तिच्यासोबत सोयरीक केली आणि एकाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आणि इतरांनी त्या महिला पोलीसाच्या पदाचा फायदा घेवून आपल्या घरातील मुलांना पोलिस अंमलदाराच्या खर्चावर नांदेडला शिकायला ठेवले. महिला पोलिस पण त्या घरासाठीही सेवा आपल्या खर्चातून देत होती. हा सर्व प्रकार २०१८ ते १५ मे २०२२ पर्यंत सुरू होता.

महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT