MLA Balaji Kalyankar Sakal
नांदेड

MLA Balaji Kalyankar : आमदार कल्याणकर यांच्या वाहनावर देगावला दगडफेक

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. देगाव कुराडा (ता. अर्धापूर) येथे रविवारी (ता. १७) दुपारी ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. देगाव कुराडा (ता. अर्धापूर) येथे रविवारी (ता. १७) दुपारी ही घटना घडली. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी ही दगडफेक केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे रविवारी देगाव कुराडा येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारच्यावेळी लग्न मंडपाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनावर (एमएच २६ - बीसी ७७७१) एक मराठा,

लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या आहेत. यावेळी गाडीत आमदार अथवा चालक नव्हते, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. यापूर्वी काही आमदार, खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाची रेषा बदलली?, फ्रान्सच्या कंपनीचे डिझाईन; पुन्हा गोंधळाची स्थिती

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

Pune HeatWave: पुणेकरांना उष्म्याच्या झळा! महापालिका रुग्णालयांत ७७० जणांवर उपचार, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या अंशांपलीकडे..

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

SCROLL FOR NEXT