नांदेड : छत्रपती चौक ते गुरुजी चौका दरम्यान परभणीहून नांदेडला येणारी बस चिखलात रुतली.  
नांदेड

नांदेडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बस चिखलात रुतली

शिवचरण वावळे

नांदेड : शहरात (Nanded) नव्हे तर, गाव खेड्यात देखील अनेक ठिकाणी लहान मोठे रस्ते खोदुन ठेवण्यात आले आहेत. त्यातच जोरदार पावसामुळे तर अनेक रस्ते, लहान मोठे पुल वाहुन गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहन चालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. रविवारी (ता.२६) परभणीहून (Parbhani) नांदेडला येणारी महामंडळाची बस (Maharashtra State Transport) शहरात छत्रपती चौक ते गुरुजी चौकादरम्यान आली असता चालकाने रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना बसचे समोरील चाक रस्त्यावरील चिखलात रुतुन बसल्याने प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यासाठी रहिवाशांना चांगलीच कसरत करावी लागली.

नांदेड आगाची बस (एमएच-१३, सीयु -७१३९) परभणीहून निळामार्गे नांदेड शहरात येत असताना छत्रपती चौक ते गुरुजी चौक, निळ्या फाटा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने बस चिखलात रुतुन बसली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT