Corona Virus Sakal
नांदेड

नांदेडला सोमवारी तीन कोरोनाबाधित

११ झाले बरे; २४ जणांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात सोमवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या २९ अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत तीन अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. आजच्या घडीला २४ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ९६२ एवढी झाली असून यातील एक लाख २४६ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ एवढी आहे. नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील दहा व जिल्ह्यातील तालुक्यातंर्गंत गृह विलगीकरणातील एक असे एकुण ११ रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरणात नऊ, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणातील १४ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीतील एक असे एकुण २४ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  • एकुण स्वॅब : नऊ लाख नऊ हजार ९१४

  • एकुण निगेटिव्ह : सात लाख ८९ हजार ६१२

  • एकुण बाधित : एक लाख दोन हजार ९६२

  • एकूण बरे : एक लाख २४६

  • एकुण मृत्यू : दोन हजार ६९२

  • उपचार सुरू : २४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT