MRJ2.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज दर्गा परिसरात पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी

सकाळवृत्तसेवा

याशिवाय परगावाहून दर्ग्याकडे येणाऱ्या भक्तांना शहराबाहेर रोखण्यासाठी ही सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी दर्गा परिसरात भक्तांची गर्दी वाढू लागताच पोलीस यंत्रणेने या ठिकाणी दर्गा परिसरात जाऊन भक्त आणि तेथील कार्यकर्त्यांना 'करोना'च्या पार्श्वभूमिवर कृपया शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करा असे आवाहन केले. आणि भक्तांना दर्गा परिसर रिकामा करण्यास सांगितले.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना भक्तांची दिशाभूल करू नये असे आवाहन केले. दरम्यान भक्तांना समजून सांगण्यासाठीही पोलिस विशेष प्रयत्नशील आहेत.

दर्ग्यामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या आठ ठिकाणी ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. येथून कोणत्याही भक्ताला दर्ग्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. रात्री उशिरा मिरज शहरात येणाऱ्या पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, म्हैसाळ, बेडग आणि मालगाव या सर्व रस्त्यांवर चौक्‍या उभारून दर्ग्यात जाणाऱ्या भक्तांना आपण दर्ग्यामध्ये जाऊ नये असे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: बेस्टचा भीषण अपघात! रिव्हर्स घेताच पादचाऱ्याला चिरडलं, नंतर बाईक आणि रिक्षावर आदळली; थरारक घटनेचा Video Viral

Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Latest Marathi News Live Update : पिंपरीत इमारत कोसळली, १४ नागरिक अडकले

Parbhani: खड्ड्यांनी पिळले, चिखलानेही छळले!; शहराअंतर्गत प्रमुख रस्त्यांचीच दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Thane News: ठाण्यातील 'या' मोठ्या ८ शाळा बेकायदा, शिक्षण विभागाची माहिती; अ‍ॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT