107 new corona positive cases in kolhapur district
107 new corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापुरात सायंकाळपर्यंत कोरोनाची शंभरी पार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. काल दिवसभरात ४३५ ने वाढ आल्यानंतर आज सायंकाळपर्यंत १०७ नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण संख्या ४ हजार ५४९ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात अकरा जणांचा मृत्यू झाला. ६५ जण कोरोनामुक्त झाले. कोरोना मुक्तांची संख्या १ हजार २६५ झाली आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्या २ हजार ४४२  आहे. 

आज सापडलेल्या कोरोना रूग्णांमध्ये रुग्ण हे कोल्हापूर शहर, पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्‍यातील आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहर 18, रंकाळा टॉवर-1, खरी कॉर्नर, गांधी मैदान-1, सीबीएस स्टॅंड परिसर-1, शहर-1, शास्त्रीनगर-1, कारंडे मळा-1, पापाची तिकटी-2, घोडके गल्ली, जाधववाडी-1, अंबाई टॅंक, रंकाळा-1 साळुंखे पार्क-1, नागाळा पार्क-5, शिवाजी पेठ-1, इतर-5.  

करवीर तालुका17, त्यामध्ये चिंचवाड-5, उचगाव-2, शिये- 3, 
आंबेवाडी-1, साबळेवाडी-2, गडमुडशिंगी-1, गोकुळ शिरगाव-1 
गांधीनगर-1, इतर-1.

 हातकणंगले 30, त्यामध्ये इचलकंरजी-1, संगम चौक(इचलकंरजी)-1, हुपरी-4, तीन बत्ती, श्रीराम नगर (इच)-1 
एक हॉस्पिटल (इचल)-1, एक हॉस्पिटल परिसर (इचल)-1 
जुने बसस्थान (इचल)-1, किसान चौक (इचल)-1, हत्ती चौक, कागवाड मळा-1, नदीवेश नाका (इचल)-2, पट्टण कोडोली-1 
खोची-1, शहापूर-4, रेंदाळ-2, माने नगर, रेंदाळ-1, 
हेरले-1, चंदूर-5, हातकणंगले-1. 

 राधानगरी तालुका 4, राधानगरी-3, चंद्रे-1 

कागल तालुका1, जयसिंग पार्क, कागल-1,  

शाहूवाडी तालुका1, सुरूळ भांभर्डे-1 

शिरोळ तालुका 17, दानोळी-1, शिरढोण-1, जयसिंगपूर-6, 
तेरवाड-1, कवठेगुलंद-2, मजरेवाडी-1, हेरवाड-1, कुरुंदवाड-2 
शिरदवाड-2 

 पन्हाळा लुका14, सातवे-1, सातार्डे-1, कोतोली-3, माजगाव-2, 
देवाळे-1, पोर्ले-2 तर पडळ येथील चार जणांचा समावेश आहे.


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT