Beating of two people in kolhapur 
कोल्हापूर

अजबच; मांजर गायब झाल्याने दोघांना काठीने मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मांजर गायह झाल्याच्या कारणावरून लक्षीतर्थ वसाहतीत काठीने झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. महमंद युसूफ महात व हेमंत तांबेकर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत दोघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. 

पोलिसांनी दिलेली माहिती, महमंद महात लक्षतीर्थ वसाहतीत राहतात. त्यांचा मित्र हेमंत तांबेकर हेही याच परिसरात राहतात. महात मंगळवारी (ता. 1) सकाळी हेमंत तांबेकर यांच्यासोबत परिसरातील किराणा दुकानाच्या दारात उभे होते. दरम्यान तेथे त्यांच्या ओळखीचा एक जण आला. त्याने काम आहे.

मोटारसायकलवर बस असे सांगून महात व तांबेकर यांना घेऊन गेले. त्यांना येथील आयडियल कॉलनी परिसरात संशियत सागर भाटे व राजू नदाफ यांनी अडवले. त्यांना नदाफ यांचे मांजर कोठे आहे, याची विचारणा केली; पण ते माहीत नसल्याचे महात यांनी सांगितले. याच कारणातून सागर व राजू यांनी त्यांना काठीने मारहाण केल्याची फिर्याद महमंद महात यांनी दिली. त्यानुसार सागर व राजूवर गुन्हा दाखल केला. 


संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT