the budget of Kolhapur Municipal Corporation was presented 
कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक असे झाले सादर...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महापालिकेचे 2020 - 21 या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर झाले. यात अव्वल शिलकेसह महसुल व भांडवली अपेक्षित जमा 693 कोटी 17 लाख तर खर्च 610 कोटी 9 लाख इतका अपेक्षित आहे. 2019 -20 चे सुधारित व 2020 - 21 चे नवीन असे हे अंदाजपत्रक आहे. यात सावित्रीबाई फुले रूग्णालयात ऑपरेशन थिएटर, लॅमिनेटर एअर फ्लो मशिन, शहरात मुव्हेबल पार्किंग, ग्रीन एनर्जी, महिला बचत गटासाठी मॉल, महापालिकेच्या सुविधांसाठी मोबाईल ऍप, केएमटीमध्ये महिलांसाठी विशेष कक्ष, पंचगंगा घाट व तेथील विद्युत व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी मिनी विरंगुळा केंद्र, वर्दळीच्या ठिकाणी एअर फिल्टर, डट्री स्पॉट उपक्रम, अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्प टप्पा दोन या कामांसाठीच्या तरतुदी संकल्पात केल्या आहेत.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. तो आज सादर झाला. या अर्थसंकल्पातील तरतुदींची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी बहुंताश सदस्यांनी केली. सोशल डिस्टन्सं पाळत सदस्य सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेर

SCROLL FOR NEXT