Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 21 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

रायगडमध्ये पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर साचले पाणी

पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पाईप लाईन, गटारांची काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना नागरीक आणि वाहन चालकांना करावी लागत आहे कसरत

महाड नगर पालिकेचे उपनगराध्य संदिप जाधव यांनी केली पाणी साचलेल्या रस्त्यांची पहाणी

रस्ता शेजारी पडलेला मातीचा भराव काढुन गटार मोकळी करण्याचे दिले आदेश

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com