cannonballs fund on kolhapur panhala pavangad in marathi 
कोल्हापूर

Video ब्रेकिंग - पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर सापडले तोफगोळे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर ४०६ तोफगोळे सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. गडावरील दिशादर्शक फ़लक लावताना हे तोफगोळे सागडल्याची स्थानिकांनी माहिती दिली. पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाधला आहे. 

वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी फलकासाठी खड्डा काढत असताना गडावरील महादेव मंदिराशेजारी हे गोळे सापडले. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी याठिकाणी दारू गोळ्याचे कोठार होते. 

दरम्यान, पुरातत्व विभागाकडून या तोफगोळ्यांचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. 

व्हिडिओ पाहा -<

>
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT