Corona testing lab at Shenda Park close
Corona testing lab at Shenda Park close  
कोल्हापूर

कोल्हापुरात 102 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; शेंडा पार्कमधील तपासणी बंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आज दिवसभरात 102 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील चार खाजगी रुग्णालयाकडून तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. शेंडा पार्क येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने एक दिवस येथे होणारी चाचणी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी सुरु असल्याने अहवाल प्रलंबित नाहीत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आज दिली.

उद्या, 8 ऑगस्ट पासून शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत अहवाल तपासणीचे पूर्ववत काम सुरु होणार आहे. या ठिकाणी नवीन मशीन आणि किट आल्याने तेथील क्षमता दिड हजार चाचण्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT