dadasaheb lad explanation to pune teacher election form return rejoin 
कोल्हापूर

कोल्हापुरातील दोन नेत्यांच्या शब्दाला मान देऊन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार ; लाड 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या अवाहनानुसार त्यांच्या शब्दाला मान देऊन पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी मागे घेत आहे. असे स्पष्टीकरण शिक्षकनेते दादासाहेब लाड यांनी  दिले. 

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नवत राहू तसेच कोजिमाशी पतसंस्था निवडणूकीसाठी लाड यांना जयंत आसगांवकर हे बिनशर्त पांठीबा देतील असे अभिवचन दिले, तसेच यापुढ्च्या काळात विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे व जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी कार्यरत राहण्याची भूमिका असल्याचे दादासाहेब लाड यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांच्यासोबत कोजिमाशी पतसंस्थेचे चेअरमन कैलास सुतार, पगारदार पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष मनोहर पाटील, मच्छिद्र शिरगांवकर, अशोक मानकर, राजेश पाटील, नामदेव गुंजवते उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT