dog bite dog bite
कोल्हापूर

कुत्र्यांच्या हल्ल्यात 60 बकऱ्यांचा बळी; अथणी तालुक्यातील घटना

अथणी तालुक्यातील घटना ः 4.80 लाखाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

अथणीः हुलगबाळी (ता. अथणी) येथील सखाराम अप्पासाहेब काळे यांच्या बकऱ्यांच्या कळपावर गावातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात तब्बल 60 बकऱ्यांचा बळी घेतला. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे 4 लाख 80 हजाराचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. 24) रात्री ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी,

सखाराम काळे यांचा 500 मेढरांचा कळप आहे. मंगळवारी (ता. 24) सकाळी दिवसभर बकरी चरून तळावर आल्यावर काळे हे झोपी गेले होते. मध्यरात्री रात्री 2 वाजण्याच्या सुमारास 12 कुत्र्यांच्या कळपानेबकऱ्यांवर हल्ला केला. अचानक कुत्र्यांचा आवाज येत असल्याने शेजारील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर उपस्थितांनी मोकाट कुत्र्यांना हाकलले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गेल्या महिन्यात महापूर येऊन घरे उदध्वस्त झाली आहेत. महापूर ओसरल्याने बकरी स्थानिक ठिकाणी दाखल झाली आहेत. संधीसाधू कुत्र्यांनी झडप घालत ६० बकऱ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी मेंढपाळाने केली आहे. मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा बळी गेल्याने तालुक्यात या घटनेची दिवसभर चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

SCROLL FOR NEXT