sakal
कोल्हापूर

निगेटिव्ह अहवाल पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्या

जिल्हाधिकारी हिरेमठ यांची कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला भेट

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : कर्नाटक शासनाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वाचे काटेकोरपणे पालन करा. बेळगाव जिल्हा हा सीमावर्ती भाग असल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्या. तसेच महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी या ठिकाणी व्यवस्थित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिल्या.

येथील दूधगंगा नदीवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार उपस्थित होते. यावेळी कोगनोळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिवे, राजू गोरखनावर, एस. एस. काडगौडर यांच्यासह आशा कार्यकर्त्या, शिक्षक, आरोग्यसेविका उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT