Final schedule of 12th exam announced education marathi news belgaum 
कोल्हापूर

Good News : बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक पदवीपूर्व शिक्षण खात्याने आज जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा २४ मे रोजी सुरू होणार असून, १६ जूनला संपणार आहे. पहिला पेपर इतिहासाचा असून, कन्नड पेपरने परीक्षेची सांगता होणार आहे.

काही दिवसांपुर्वी शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार परीक्षा २४ मे ते १० जून या काळात घेण्याची शक्‍यता वर्तविली होती. तसेच यावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी आक्षेप नोंदविले होते. त्याची दखल घेऊन काही बदल करून अंतिम वेळापत्रक बनविण्यात आले आहे.   

अंतिम वेळापत्रक असे
 २४ मे : इतिहास 
 २५ मे : कर्नाटक व हिंदुस्थानी संगीत
 २६ मे : भूगोल
 २७ मे : मूळ गणित, मानसशास्त्र
 २८ मे : तर्कशास्त्र
 २९ मे : हिंदी
 ३१ मे : इंग्रजी

१ जून : माहिती तंत्रज्ञान, 
    हेल्थ केअर
 २ जून : राज्यशास्त्र, 
    कंप्युटर सायन्स 
 ३ जून : जीवशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स
 ४ जून : अर्थशास्त्र 
 ५ जून : गृह विज्ञान
 ७ जुन : भौतिकशास्त्र, बिजनेस स्टडीज
 ८ जून : ऐच्छिक कन्नड 

९ जून : तमीळ, मराठी, तेलगू, अरेबिक, फ्रेंच
 १० जून : समाजशास्त्र, रसायनशास्त्र
 ११ जून : ऊर्दू, संस्कृत
 १२ जून : संख्याशास्त्र
 १४ जून : गणित, अकौंटन्सी
 १५ जून : भूगर्भशास्त्र 
 १६ जून : कन्नड

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Yoga For Stress: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल वाढतंय? 'ही' सोपी योगासने टेन्शनही करतील दूर अन् हृदयही ठेवतील निरोगी

Latest Marathi News Update : भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

Severe Night Sweats: रात्री घामाने भिजता? ‘नाइट स्वेट’ची लक्षणे ओळखा, वेळेत घ्या उपचार!

SCROLL FOR NEXT