four village domination of party in shirol tehsil in kolhapur 
कोल्हापूर

Gram Panchayat Results : कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात बहुतांश गावांत सत्तांतर

स्नेहल कदम

जयसिंगपूर (कोल्हापूर) : अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून लागत आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासूनच निकालाल सुरुवात झाली आहे. नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही गावांमध्ये सत्तांतराचा कल दिसून येत आहे. यामध्ये गणेशवाडी, नांदणी, दानोळी आणि बस्तवाड या गावांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी लढती झाल्या आहेत. उमेदवार अगदी एक मतापासून 5 मतांपर्यंत निवडून येत असल्याने उमेदवारांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांचा दावा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय

'श्री' की 'जान्हवी' सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे? तेजश्री प्रधान की शंशाक केतकर कोण आहे वरचढ?

BMC अ‍ॅक्टच्या नावाखाली महापालिका अधिकाऱ्यांची लाचखोरी... मुंबई ACB ने असा रचला सापळा!

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद; महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीकडे लक्ष

Horoscope Prediction : सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश ; या भ्रमणामुळे 5 राशींचे वाजणार तीन तेरा

SCROLL FOR NEXT