कोल्हापूर

पाचव्या फेरीतही विरोधकांची घोडदौड सुरूच

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) (Gokul Election Kolhapur)निवडणुकीच्या मतमोजणीत पाचव्या फेरीत(Pool Fifth Round) सर्वसाधारण गटात विरोधी गटाच्या तेरा उमेदवारांची आघाडी कायम राहिली. सत्ताधारी गटातील तीन उमेवारांची स्थिती तीच राहिली.

Gokul election kolhapur Fifth round Thirteen candidates opposition group lead

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट - रवींद्र आपटे - 986, बाळासाहेब खाडे - 1125, अंबरिशसिंह घाटगे - 1113, प्रकाश चव्हाण - 889, धनाजी देसाई - 899, धैर्यशील देसाई - 900, चेतन नरके - 1086, उदय पाटील - 1014, दीपक पाटील - 933, प्रतापसिंह पाटील - 943, रणजित विश्‍वनाथ पाटील - 979, रणजित बाजीराव पाटील - 969, रविश पाटील-कौलवकर - 928, सत्यजित पाटील - 914, राजाराम भाटले - 916, सदानंद हत्तरगी - 890.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी -

विरोधी गट

- कर्णसिंह गायकवाड - 1139, विद्याधर गुरबे - 1039, किसन चौगले - 1177, बाबासाहेब चौगले - 1128, महाबळेश्‍वर चौगले - 1028, अरूण डोंगळे - 1225, नंदकुमार ढेंगे - 1141, अभिजित तायशेटे - 1211, अजित नरके - 1214, विश्‍वास पाटील - 1187, प्रकाश पाटील - 1052, रणजित कृष्णराव पाटील - 1168, शशिकांत पाटील-चुयेकर - 1189, संभाजी पाटील - 1072, नविद मुश्रीफ - 1204, वीरेंद्र मंडलिक - 1029.

Gokul election kolhapur Fifth round Thirteen candidates opposition group lead

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT