Kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur News : अन् शेतमजुरांचा घडला विमान प्रवास, टाकळीच्या शेतकऱ्याचा स्वखर्चातून उपक्रम

टाकळीच्या शेतकऱ्याचा स्वखर्चातून उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

शिरोळ - एखाद्या तीर्थक्षेत्राला शेतमजुरांना जावयाचे झाल्यास, त्यांचा प्रवास खाजगी वडापमधून अथवा लालपरी मधून. मात्र टाकळी (ता. शिरोळ) येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने स्वखर्चाने, आपल्या शेतात इमानी इतबारी काम करणाऱ्या शेतमजुरांना तिरुपती बालाजीचे दर्शन घडवताना विमानातून प्रवास घडविला.

विमान, रेल्वे प्रवास घडवून त्या शेतकऱ्याने मजुरांशी आपले नाते आणखी दृढ केले.टाकळी (ता. शिरोळ) येथील शेखर सदाशिव पाटील यांची हे कष्टाळू शेतकरी आहेत.

काहींचा रेल्वे प्रवासही पहिल्यांदाच

या शेतमजुरापैकी कांही शेतमजुरांनी रेल्वेचा प्रवासी केला नव्हता अशा सर्वच शेतमजुरांना विमानाचा प्रवास त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळे त्या शेतमजुरांनी पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT