कोल्हापूर : सायकलिंग स्पर्धेत सिध्देश घोरपडे यांने पटकविले सुवर्ण पदक sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : सायकलिंग स्पर्धेत सिध्देश घोरपडे यांने पटकविले सुवर्ण पदक

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : आळंदी (पुणे) येथे झालेल्या एम.टी.बी. राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कुशिरे तर्फ ठाणे येथील सिध्देश सर्जेराव घोरपडे याने 14 वर्षाखालील मुले 10 किमी क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. तर 10 किमी टाईम ट्रायल प्रकारात कास्यपदक पटकावले. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना सिध्देशने ही कामगिरी केली. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सिध्देश हा ज्योतिर्लिग हायस्कूल ‍निगवे – वडणगे या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला क्रीडा मार्गदर्शक कपिल कोळी, बीरु भोजने, क्रीडाशिक्षक पी.बी. पाटील, मुख्याध्यापक एम.एम.पाटील, कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र सायकलिंगचे प्रताप जाधव, उदय पाटील, प्रकाश ठाणेकर तसेच वडील सर्जेराव घोरपडे, आई सरपंच सौ. अनुराधा घोरपडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inflation: महागाईचा पुन्हा भडका! आले-लसूण अन् कांद्याने वाढवल्या चिंता; कोणत्या राज्यात महागाई सर्वाधिक? ग्रामीण भागाला मोठा फटका?

Pet Lovers साठी महत्त्वाची बातमी! कुत्रा-मांजर पाळता? तर आधी परवाना घ्या; लायसन्स सक्तीचे; नियम मोडल्यास काय होणार?

'झपाटलेला'चं 'हे' सिक्रेट आजवर कळलंच नाही; सिनेमात एक नाही तर 9 तात्या विंचू होते! कितीही वेळा फिल्म पाहिली तरी हे लक्षात आलं नसेल

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT