local party dominated by grampanchayat in karveer kolhapur 
कोल्हापूर

Gram Panchayat Results : करवीर तालुक्यात स्थानिक आघाडींची बाजी

कुंडलिक पाटील

कोल्हापूर : करवीर तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीला सुरवात झाली. एकूण ६ फेरी, व ३६ टेबलवर १०८ कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार असे : 

आडुर : भगवान भोसले, अर्चना चौगले, अनिता धनगर, महादेव सुतार, आलोका कांबळे, सागर पोवार, शुशिला माने, बिनविरोध रेखा पाटील, गीतांजली चौगले.

कोपार्डे : लक्ष्मण कांबळे,मिताली पाटील, मेघा पाटील,मंगल कांबळे, शारधा पाटील, मनीषा पाटील,धनाजी पाटील, साऊताई पाटील, प्रगती पाटील, रदार जामदार, सविता पाटील, सागर जामदार, विलास पाटील,

गाडेगोंडवाडी : बाबासाहेब मिठारी, केराबाई वरुटे, शुभांगी मिठारी, विशाल यादव, हर्षा मेटील, प्रतीक मुळीक,सायली मेटील,

आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नुसार करवीरमध्ये स्थानिक आघाडीच्या गटांनी बाजी मारली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT