Minister Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यासोबत झाली होती; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यांसोबत झाली होती. त्यावर वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार बच्चू कडू हे मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे म्हणत असतील, तर १४६ आमदार ज्यांचे निवडून येतील त्यालाच मुख्यमंत्रिपदावर बसता येईल.’

कोल्हापूर : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच कॉंग्रेसने राज्यात पाठवले होते. त्यांच्यामुळेच राज्यातील कॉंग्रेस (Congress) आघाडीची सत्ता गेल्याची टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली.

येथील विमानतळावर काल (शुक्रवार) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कोरोना काळातील गैरव्यवहाराबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांची राज्य सरकार चौकशी करेल.

Prithviraj Chavan vs Hasan Mushrif

आमदार बच्चू कडू हे मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे म्हणत असतील, तर १४६ आमदार ज्यांचे निवडून येतील त्यालाच मुख्यमंत्रिपदावर बसता येईल.’ ते पुढे म्हणाले, ‘राजकीय भूमिका बदलली, त्याचा मी पहिल्यापासून साक्षीदार आहे. भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यांसोबत झाली होती. त्यावर वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच याबाबत सांगितले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT