Minister of State for Water Resources jayant patil covid 19 infected health marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

सांगली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने  पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वी कोकणामध्ये एकाच वाढीमध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोल्हापूर मध्ये  देखील आता काही पेशंट सापडू लागले आहेत. काही दिवसापूर्वीचे  पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण  झाली होती. आणि आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लागण  झाली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक  अकाउंट वरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT