कोल्हापूर

साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी केल्यास गुन्हे दाखल करा, शिरटी ग्रामपंचायतीचा निर्णय

कोणत्याही साखर कारखान्याने जर ऊसतोड जबरदस्तीने सुरू केली, तर त्या कारखान्याच्या चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी ठराव शिरटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला.

CD

Sugarcane For Sugar Factory: गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० व यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाचा ॲडव्हान्स दर निश्चित झाल्याशिवाय शिरटी (ता शिरोळ) या गावातील ग्रामस्थांनी ऊस तोड घेऊ नयेत. तसेच कोणत्याही साखर कारखान्याने जर ऊसतोड जबरदस्तीने सुरू केली, तर त्या कारखान्याच्या चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी ठराव शिरटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला.


तसेच मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देऊन लवकरात लवकर निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देतील, असाही ठराव सभेत केला असल्याची माहिती माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी दिली. ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच हसीना मुलांनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT