कोल्हापूर

मंगळवार पेठ शिव रॅली

CD

17367

संयुक्त मंगळवार पेठेची शिव रॅली
शिवजयंती उत्सव ः गुरुवारी अश्वारूढ शिवपुतळ्याचे आगमन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः मंगळवार पेठेतील तेरा तालीम संस्था व सुमारे शंभरहून अधिक तरुण मंडळांच्या वतीने मंगळवार पेठेची शिखर संस्था असलेल्या राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे आज भव्य मोटारसायकल शिव रॅली झाली. संयुक्त मंगळवार पेठेच्या वतीने यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, गुरुवारी (ता.२८) अश्वारूढ शिवपुतळ्याचे आगमन होणार आहे.
मंगळवार पेठ परिसर, महाव्दार रोड, शिवाजी पुतळा, बिंदू चौक परिसरातून निघालेल्या या रॅलीत सुमारे साडेतीनशे मोटारसायकलींसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतूराज क्षीरसागर, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते रॅलीचे उद्‍घाटन झाले. पूर्ण रॅलीतही ते सहभागी झाले. यावेळी गोपी पोवार, हृतिक गवळी, स्वरूप निंबाळकर, आर्यनिल जाधव, प्रसाद खोराटे, अजिंक्य साळोखे, संकेत गवळी, अनिकेत घोटणे, प्रथमेश भोसले, अवधूत शिंदे यांच्यासह अशोक पोवार, रमेश मोरे, निवास शिंदे, सुनील मोहिते, बाबा पार्टे, बाळासाहेब पाटील, संदीप चौगले, जयसिंग शिंदे, बाबूराव चव्हाण, राजेंद्र कुरणे, महेश जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

माधुरी दीक्षितच्या सासूसासऱ्यांना पाहिलंत का? कुठे राहतात, काय करतात श्रीराम नेने यांचे आई- वडील?

Maharashtra Drought : दुष्काळाचे विदारक चित्र ! पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाला बाजारात विकताना शेतकरी हमसून रडला, VIDEO VIRAL

'मी अनेक वर्षांपासून गहू खाल्लाचं नाही' ऐश्वर्या नारकर इतकं वय होऊनही फिट कशा? म्हणाल्या...'घरगुती डबा अन् साधा आहार'

SCROLL FOR NEXT