कोल्हापूर

बाणेकरवाडीत ‘ही रात्र शाहिरांची’

CD

01826
निळे पैकी बाणेकरवाडी : येथे आयोजित ‘ही रात्र शाहिरांची’ या कार्यक्रमात शाहीर व लोककलावंतांचा गौरव करण्यात आला.


बाणेकरवाडीत ‘ही रात्र शाहिरांची’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. २ : निळे पैकी बाणेकरवाडी येथे ‘ही रात्र शाहिरांची’ कार्यक्रम झाला. या वेळी सुरभी गौरव पुरस्काराचे वितरणही झाले.
ब्रह्मनिष्ठ कवी हैबती व तुरासम्राट संभूराजू पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त सुरभी सांस्कृतिक एवं सामाजिक एवं युवा संगठन आणि शाहिरी लोककला अकादमी पन्हाळा यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रा. आनंद गिरी यांच्या हस्ते शाहीर डॉ. विठ्ठल दळवी, डॉ. संतोष कोळी, प्रा. अमोल महापुरे, डॉ. अरुणा माळी, डॉ. महादेव शिंदे, शाहीर बबन पाटील, विठ्ठल पाटील, लक्ष्मण बारेपाटील, भांगरे, सिताराम बोटांगळे, बाळासो पोवार, शिवाजी बुक, जयसिंग हिलगे, महिपती म्हादवे, सिताराम पाटील, दगडू पाटील, विलास वसेकर, जगन वारगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शाहीर बंडा भोसले, एकनाथ पाटील, विक्रम कांबळे, दत्तात्रय भुपेकर, अशोक वांद्रे, आवटी, जंगम, दगडू पाटील, विकास वसेकर, दगडू रेडेकर, वसंत शिंदे व रूपाली मालगुंडे यांनी भेदिक शाहिरीत सहभाग घेतला. संयोजन शाहीर बंडा भोसले यांनी केले. भगवान सुर्यवंशी, शाहीर दत्तात्रय भुयेकर, शाहीर एकनाथ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. विठ्ठल दळवी व शाहीर दगडू पाटील-पेरीडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dance Bar Rule: ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांमध्ये मोठे बदल! अश्लील नृत्य करणाऱ्यांना आता नाही माफी; महाराष्ट्र विधानसभेचा मोठा निर्णय

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी

तब्बल १८ वर्षांनी झी मराठीवर परत येतोय गाजलेला नायक; 'इच्छाधारी नागीण' मालिकेत साकारणार भूमिका, ओळखलंत का?

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

SCROLL FOR NEXT