कोल्हापूर

वणव्याबाबत लोकांत प्रबोधन गरजेचे - वनपाल देसाई

CD

वणव्याबाबत प्रबोधन
होणे गरजेचे ः देसाई
आंबा ः ‘समृद्ध सह्याद्री उजाड होत चालल्यामुळे मानव व प्राण्यांमध्ये संघर्ष वाढत चालला आहे. सह्याद्रीच्या ठेव्याचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे म्हणून वृक्षतोड व वणव्याबाबत लोकांत प्रबोधन होणे गरजेचे आहे,’ असे मत वनपाल मनीषा देसाई यांनी व्यक्त केले.  सह्याद्री परिमंडळ आंबा अंतर्गत जागतिक वन दिनानिमित्त चांदोली प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आकाराम पाटील होते. वनरक्षक रोहिदास पडवळे, महादेव कुंभार, उमेश नांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. मोहिनी मिरजकर, वनसेवक विशाल जाधव, अमोल ओंडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT