कोल्हापूर

बर्की धबधब्यावरील बंदी उठवली

CD

अखेर बर्की
धबधब्यावरील
बंदी उठवली

बाजारभोगाव ः बर्की  धबधबा आता पर्यटकासाठी खुला करण्यात आला आहे.याबाबतचा आदेश प्रशासनाने काढला आहे. जुलै व ऑगस्टमधील मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होऊन सर्वत्र महापूराची परिस्थिती निर्माण झाली होती.काही ठिकाणी पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच धबधब्यावर बंदी घालण्यात आली होती.यामुळे येथील स्थानिक बचत गटांच्या महिलांना पर्यटकांच्यामुळे मिळणारा रोजगार बुडत होता. म्हणून महिला बचत गट,बर्की ग्रामदान मंडळ यांच्याकडून बर्की धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. याबाबत ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT