कोल्हापूर

उचगावात विवाहितेचा गळफासाने मृत्यू

CD

उचगावात विवाहितेची
गळफास घेऊन आत्महत्या
गांधीनगर, ता. २२ : उचगाव (ता. करवीर) येथील वर्षा नीलेश वसव (वय ३४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद पती नीलेश रघुनाथ वसव याने पोलिसांत दिली.
याबाबतची माहिती अशी, उचगाव येथील मसुटे पार्कमध्ये वसव दाम्पत्य राहत आहे. पंधरा वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. सध्या ते विभक्त राहत होते. त्यांना दोन मुलगे आहेत. आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास वर्षा छताला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. नातेवाइकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. याबाबत गांधीनगर पोलिसात फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास कॉन्स्टेबल माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talegaon Dhamdhere News : निमगावच्या सुपुत्राची पुतीन यांना मानवंदना; लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांचा गावाला अभिमान

Latest Marathi News Live Update : बाबा आढाव यांचे पार्थिव पुण्यातील हमाल भवनात सकाळी १० वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळाले SC प्रमाणपत्र; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Pune News : पुणेकरांना सर्दी अन् खोकल्याचा ‘ताप’; घशाचाही वाढला संसर्ग

Ind vs SA 1st T20 : शुभमन गिल - हार्दिक पंड्याचं पुनरागमन; संघाला बळकटी मिळणार? कशी असेल भारताची प्लेईंग XI? आज पहिला टी-२० सामना

SCROLL FOR NEXT