कोल्हापूर

भुदरगड गवळी समाज संघटनेचा वर्धापन दिन

CD

3899
गारगोटी : भुदरगड तालुका गवळी समाजाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना अजय बिरवटकर. शेजारी पदाधिकारी.
.........
भुदरगड गवळी समाज
संघटनेचा वर्धापन दिन

गारगोटी, ता. १० : येथे भुदरगड तालुका गवळी समाज संघटनेचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. महाराष्ट्रीय यादव ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, उपाध्यक्ष युवराज गवळी, भाजप तालुकाध्यक्ष अनिल तळकर प्रमुख उपस्थित होते. मुलांच्या लेझीम, नृत्यप्रकार आणि गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
भुदरगड, आजरा, राधानगरी तालुक्यांतील उच्चशिक्षित, पदवीधर, शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या समाजबांधवांचा तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार झाला. डॉ. स्वप्निल झोरे यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर झाले. समाजाचे तालुकाध्यक्ष कृष्णा डाकरे, नारायण केळस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सरचिटणीस उदय पाटील, अशोक दाते, बापूसाहेब चिले, विजय गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. अरुण हाणफोडे, दीपक वरंडेकर, आप्पा वरंडेकर, अनिल तळकर, प्रकाश वरंडेकर, कुंडलीक तळकर, प्रकाश कांबळी, चिमाजी चिले, संजय चिले, आदी उपस्थित होते. जयदीप डाकरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Latest Marathi News Live Update : शिर्डीत ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना संघर्ष तीव्र; वाकचौरेंच्या समर्थनार्थ शिंदे गट आक्रमक

Maratha OBC Benefits : शासन आदेश! मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती, मृत आंदोलकांच्या मुलांना नोकरी मिळणार; मनोज जरांगेंची माहिती

Pune Water Crisis: पाण्यासाठी महिलांचा संताप अनावर! भीमनगरमध्ये रास्ता रोको; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

Virat Kolhi Injury Update: विराट इंग्लंड दौऱ्यावर खेळणार का? दुखापतीमुळे झालाय संघाबाहेर, समोर आले नवीन अपडेट्स

SCROLL FOR NEXT