कोल्हापूर

खानापूरच्या उपसरपंचपदी संदीप गुरव

CD

4522
संदीप गुरव
.......
खानापूरच्या उपसरपंचपदी संदीप गुरव
गारगोटी : खानापूर (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप शांताराम गुरव यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गुरव होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते संदीप गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण भोपळे, सुभाष गुरव, अशोक वारके, मानसिंग दबडे, युवराज नाईक, राजेंद्र पाटील, महादेव मगदूम, संभाजी घरपणकर, आंनदा पाटील, प्रकाश गुरव, विठ्ठल गुरव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT