Virat Kohli argues with umpires after Rajat Patidar’s controversial dismissal in IPL 2026 clash.
esakal
Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वाद रंगला... कर्णधार रजत पाटीदार ( Rajat Patidar) याला बाद दिल्यावरून विराट कोहली संतापलेला दिसला. जेसन होल्डरने ( Jason Holder Catch) अप्रतिम झेल घेतला, परंतु त्यावरूच राडा सुरू झाला. विराट मैदानाबाहेरील अम्पायरसोबत वाद घालताना दिसला.