कोल्हापूर

हातकणंगलेत बिरदेव यात्रा उत्साहात

CD

03215
हातकणंगले ः श्री. बिरदेव हिवरखान यात्रेदरम्यान मंदिरांत परडी पूजन केले.
----------
हातकणंगलेत बिरदेव यात्रा उत्साहात
हातकणंगले, ता. १४ ः येथील आराध्य दैवत बिरदेव हिवरखान देवाची जळ- परडी यात्रा नागरिक व समस्त धनगर समाजातर्फे ११ ते १३ मेअखेर उत्साहात झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
११ तारखेला सायंकाळी वालूग गोळा होणे, परडी पूजन, श्रींची मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. १२ तारखेला पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक केला. भर यात्रा व गाव नैवैद्य तसेच सकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, नगराध्यक्ष अरूणकुमार जानवेकर, हिंगणगावचे सरपंच दिपक पाटील आदिंच्याहस्ते प्रसादाचे वाटप केले. शिबीरांत ४५ जणांनी रक्तदान केले. रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला. १३ तारखेला सकाळी श्रींची मिरवणूक काढली. त्यामध्ये स्त्री, पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी हेडमाळसिद्ध गजनृत्य अब्दूललाट यांचा धनगरी गजनृत्याचा अविष्कार सादर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT